विभूती निर्मिती

वात्रटिका

विभूती निर्मिती
--------------------
विभूती निर्मिती केल्याशिवाय
राजकारण चालत नाही
कोणी तरी देव-देवी शिवाय
भक्तांचे पानही हालत नाही

त्यामुळेच आज देशामध्ये
इतके कुटुंब स्थापित आहेत
जरी ते राजरोसपणे
लोकशाहीचा गळा कापीत आहेत

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'