बजेटचा अर्थ
बजेटचा अर्थ
-----------------
काही स्वस्त काही महाग
दरवर्षी किती थेट असते
वर्षानुवर्षे आहे तसेच
तरीही नवे बजेट असते
बजेटमध्ये नवे ब'जेटली'
रेल्वे रुसुन बसु शकते
अर्थ बजेटचा आमचा अर्थ
आमचे बजेट फसु शकते...!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment