सोहळा

वात्रटिका

सोहळा
----------
लोकशाहीचा दान सोहळा
आज कसा दंगुन जाणार
कोणी खाईल भरपूर मार
कोणी मात्र रंगून जाणार

मतदारावरचे एकदिवशी प्रेम
आज ऊतु जाणार आहे
पुन्हा पाच वर्षाने भेटु
असा संदेश देणार आहे..!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी