अंधार

वात्रटिका

लखलखीत अंधार
-----------------------
लोकशाही सांगत असते
हवं त्याला मत टाक
जे असे शिकवतात
मालकांचा त्यांनाच धाक

मताधिकार शिकवायला
ठोकशाहीचा आधार आहे
ज्ञानाच्या बुडाखाली
लखलखित अंधार आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी