कृष्ण जर असता

कृष्ण जर असता
----------------------
राधा कृष्णाच्या प्रेमात
बासरी असेल लाजरी
त्यांनी कधी केली का
वॅलेंटाईन डे साजरी ?

एकमेकांसाठी दोघेेही
प्रेम त्यांचं पक्क होतं
कधीच न मरणा-या
प्रकाशासारखं लख्ख होतं

आज जर कृष्ण असता
अनेकांचा लॉस झाला असता
वॅलेंटाईन डेचा तर
तोच बॉस झाला असता...!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,च-हाटा बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी