खर्च मर्यादा

वात्रटिका

खर्च मर्यादा
---------------
निवडणूक खर्च मर्यादा
कुणाकडुन पाळली जाते?
साऱ्यांना दिसत असतं
ती सार्रास टाळली जाते

मर्यादेच्या पलीकडे जावुन
कोटीकोटीचे आकडे आहेत
नियमात काही बसत नाही
म्हणून नियमांशी वाकडे आहेत

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'