घसरण

प्रसरण व घसरण
----------------------
लोकशाहीच्या उत्सवामध्ये
निवडणुका म्हणजे मेळा
मांडा रे आपापली दुकाने
बिनधास्त भावनेशी खेळा

वाढत्या खेळामुळे दिसणारे
उमेद्वारीचे प्रसरण आहे
प्रत्यक्षात मात्र सगळीकडेच
लोकशाहीची घसरण आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी