घरचे आहेर

घरचा आहेर
----------------
विरोधी चष्माधारी बनुन
रेटीत रहायचे आपले बोल
लोकांना बोलने समजेना
त्यालाच म्हणायचे पोलखोल

अपारदर्शक म्हणणा-यांना
जबर घरचा आहेर आहे
मुंबई म्हणे देशात
पारदर्शकतेचे माहेर आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
    मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी