वैलेंटाईन

वॅलेंटाईन
------------
अभासी जगाची
उपाशी माया
प्रेम खरे कशाचे
महत्वाची काया

शहरातले लोण
खेडयाकडे आले
झाकलेले सगळे
आज उघडे झाले

प्रेमाचाही चौ'दावा'
मारली जाते शाईन
पटवण्यासाठी म्हणे
लागते वॅलेंटाइन...!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,च-हाटा बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी