सिरीयलचे रियल

सिरीयलचे रियल
----------------------
लफडे,अपहरण,खून
सिरीयलचे रियल आहे
अनेकांच्या जिवनामध्ये
सिरीयलने नारीयल आहे

झाकुन ठेवायची गोष्ट
छातीठोकपणे दाखवली जाते
पाहावत नसलेल्या बाबीने
मान आपसुक झुकवली जाते

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी