बहुरूप्यांचा खेळ

बहुरूप्यांचा खेळ
----------------------
राजकारण बहुरूप्यांचा खेळ
राजकारण म्हणजे सत्ता
आतातपर्यंत विरोधी होते
पुन्हा एकीचा असेल कित्ता

शत्रू भासणारे एक झाले
मतदार फक्त मामा आहे
लोकांच्या भावनेला जपावे
याची कुणाला तमा आहे...!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी