पारदर्शकता

वात्रटिका

पारदर्शकता
----------------
तो इतका पारदर्शक की
आतले रूप दिसु लागले
आतले सारे न पाहावल्याने
पुन्हा मग अपारदर्शकतेवर
विश्वास नव्याने बसु लागले

काहींना त्याच्यावर होती
कहींना अजुनही आशा आहे
त्याचे मात्र वरुन किर्तन
आतुन फुल्ल तमाशा आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'