घाम

सरडयांना घाम
--------------------
कालपर्यंत ज्याला शिव्या
आज त्यांच्या कळपात दाखल
मतदार राजा खरं सांग
कधी येईल तुला अक्कल

दलबदलूंना मत नाही
असे तुमचे काम निघेल
साऱ्या पक्षातील सरडयांच्या
नको तिथून घाम निघेल...!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी