घराणेशाही

घराणेशाही
--------------
मुलगा,बायको,सुन असे
तिकीट मिळते घरात
एकनिष्ठ उचल्या कार्यकर्त्या
वाजवित बस परात

साऱ्या पक्षांची घाराणेशाही
घरादारातुन लोळत आहे
लोकशाही आपले हात
निमुटपणे चोळत आहे...!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी