व्हॅलेंटाईन
वात्रटिका
वॅलेंटाइन
-----------
कुणीच न मिळाल्यामुळे
काहींची कुरबुरी दशा
संधी न मिळाल्यामुळे
काहिंना विरोधी नशा
तिचं आणि त्याचं
सारं फाईन फाईन आहे
म्हणून ते खुशीत असून
'रोज' त्यांचा वॅलेंटाइन आहे
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
वात्रटिका
वॅलेंटाइन
-----------
कुणीच न मिळाल्यामुळे
काहींची कुरबुरी दशा
संधी न मिळाल्यामुळे
काहिंना विरोधी नशा
तिचं आणि त्याचं
सारं फाईन फाईन आहे
म्हणून ते खुशीत असून
'रोज' त्यांचा वॅलेंटाइन आहे
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment