पोशिंदे

वात्रटिका

घराणेशाहीचे पोशिंदे
--------------------------
घराणेशाही कुणाचीही असो
लोकांकडुनच पोसली जाते
म्हणूनच साऱ्या पक्षांकडून
घराणेशाही जोपसली जाते

घराणेशाही म्हणजे
लोकशाहीला दंश आहे
आम्मा ते चिनम्मा
हा त्याचाच अंश आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी