राजकला
वात्रटिका
राजकला
------------
पदासाठी फोडाफोडी
ज्याची त्याची राज'कला'
दक्षिणोत्तर राजकारणात
आली हाव्यासाने बला
मागेपुढे फिरणा-यांनाही
मुख्यपदाचे खॉब आहेत
दोघांच्या भांडणात मात्र
तिस-याचे लाभ आहेत...!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
वात्रटिका
राजकला
------------
पदासाठी फोडाफोडी
ज्याची त्याची राज'कला'
दक्षिणोत्तर राजकारणात
आली हाव्यासाने बला
मागेपुढे फिरणा-यांनाही
मुख्यपदाचे खॉब आहेत
दोघांच्या भांडणात मात्र
तिस-याचे लाभ आहेत...!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment