मित्रांची गंमत

वात्रटिका

मित्रांची गंमत
------------------
सोबत असणारे मित्र
विरोधात शड्डू ठोकतात
नको त्या पातळीची
अरोपाची गरळ ओकतात

यांच्या ठोका ओकीत
खरे विरोधी हरवले
दोन्ही भूमिका निभावुन
मित्रांनीच पाणी जिरवले

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी