मज्जा
आजची टिका...!!
🌺 मज्जा 🌺
शजारी देश तुम्ही
डाव कसले हाणता
एकाचे जगोजागी हल्ले
दुसऱ्याची नेहमीच "चीन"ता
पाकी हल्ले चीनी गल्ले
आपला केवळ फज्जा आहे
आपल्या ढेपाळलेल्या देशात
पाक चिनची मज्जा आहे...!!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot.in
Comments
Post a Comment