राज'का'रण
आजची टिका.......!!
🌺 राज"का"रण 🌺
ते डुप्लीकेट होते
तेच करीत आहेत जाहिर
असेच असतात का हो
महाराष्ट्रवादी शाहिर
सोपे असते काढणे दोष
सोपे असते करणे द्वेष
विखुरलेली सेना घेऊन
सोपे असते करणे भनभन
कळावे त्यांना तरी
आपलेच "ओरिजीनल" राज'का'रण......!!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot.in
Comments
Post a Comment