सोशल भ्रम

आजची टिका....!!

        🌺 सोशल भ्रम 🌺
----------------------------------------------

भ्रम निर्माण करणाऱ्या बाबी
पुन्हा पुन्हा आणल्या जातात
बुद्ध अवतार ,तुकाराम सदेह वैकुंठ
या बाबी समाजाच्या माथी हाणल्या जातात

अवतार सांगणाऱ्याना
बाविस प्रतिज्ञा दाखवा
सदेह वैकुंठ सांगणाऱ्याना
गाथेतील आज्ञा दाखवा..!!

  ✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
        मो.9405344642
     aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'