Bhedbhav
दिनांक: 28 मे 2016
आजची टिका.......!!
👺 भेदभाव 👺
खेडयातल्या गरीबाला जि.प.शाळा
शहरातल्या गरीबाला
न.प.शाळा
मद्यमवर्गीयाला
सेमी इंग्लिश स्कूल
जरा पैसेवाल्याला
इंग्लिश स्कूल
नवश्रीमंताला
सी बी एस ई बोर्ड
अतिश्रीमंताला
आय सी एस ई बोर्ड
सर्वांना शिक्षण एक नाही
भेदाचा इरादा नेक नाही
प्रत्येक बाबीत भेदभाव
'नीट'चा कशाला आणला आव?
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot.in
Comments
Post a Comment