बदल

आजची टिका...!!

       🐤 बदल 🐤
-----------------------------------------

सत्ता बदलताच 'योजना' बदलते
नविन 'निती' येत असते
आगोदरच्या 'प्लॅनिंगची'
नव्याने मुठमाती होत असते

प्रत्येक बाबीच्या व्याख्या
बदलण्याची युक्ती असते
आपला फायदा वाटल्यास
गुन्हेगाराचिही मुक्ती असते

   ✍🏻श्रीकृष्ण उबाळे, बीड
        मो.9405344642
     aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'