दुष्काळी झळा

आजची टिका........!!

🌺 दुष्काळी झळा 🌺

निसर्ग अवकाळी आहे
सरकार तारांबळी आहे
जनता हळहळी आहे
परिषदही दुष्काळी आहे

सरकारला आडचणीचे
विरोधकांचे वागणे असते
जे फेडायचे नको
त्याच्या मुक्तिचे मागणे असते

जुनेच बाळातपणं
नव्या मात्र कळा असतात
हातचं तोंडचं गेल्याच्या
दुष्काळी झळा असतात....!!

     ✍🏻श्रीकृष्ण उबाळे, बीड
          मो.9405344642
       aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'