का?

आजची टिका.......!!

🌺 का ? 🌺

अशा मोठ्या फसवणुकिला
का सोसलं जातय ?
"केबीसी" सारख्या "खाऊ"साहेबाला
का पोसलं जातय ?

माल्या सारख्या नादिकांना
सोडलं जातय मोकाट
ललित सारखा रनर
पळून जतोय सुसाट

इथल्या साऱ्या गरीबांचं
वांगं वासलं जातय
असल्या या भाड'भाऊं'ना
का जोपासलं जातय ?......!!

  ✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
       मो.9405344642
aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी