वजन
*आजची टीका*.....!
💪*वजन*💪
------------------------------------
चारा नाही पाणी नाही
झाडासोबत माणसेही झाले काडी
सारं काही यथेच्छ तरी
दोघांना परेशान करते जाडी
जणू दुष्काळ त्याच्यावरच पडला
छोटाहत्ती झाला सुकडा
देव इंद्रही म्हणू लागले
त्याच्या सारखा मलाही करा लुकडा
वजन वाढल्यावर
पर्सन्यालिटी ग्रेट असते
इथं वजन घटवल्यावर
प्रधान मंत्र्याची भेट असते
✍श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot.in
Comments
Post a Comment