केअर टेकर

आजची टिका....!!

🌺 केअर टेकर 🌺

काही लोक सत्तेचे
कही लोक विरोधींचे
आंधळेपणाने गुणगाण गातात
ते दोघेही मात्र लोकांना
येडं बनवुन पेढे छानछान खातात

शेतीमालाला भाववाढ
कर्मचाऱ्यांना पेंशन
विरोधी फक्त बोंबलतात
सत्ताधाऱ्याना येतं टेंशन

सरकारी योजनांना विरोधक
"स्पीड ब्रेकर" भासतात
त्यांच्या पगारवाढ पेंशन वाढीला
एकमेकांचे "केअर टेकर" असतात..!!

     ✍🏻श्रीकृष्ण उबाळे, बीड
           मो.9405344642
         aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी