नीट श्रेय
आजची टिका....!!
🌺 नीटचे श्रेय 🌺
----------------------------------------------
'नीट'ला विरोध वाढू लागला
पत्रकांचा पाऊस पडु लागला
'मुख्य' भेटले 'प्रधानाला'
नीट सूट द्या राज्याला
'प्रधान' फोटो पुरते हासले
'मंत्री' नीट रद्द समजून बसले
महाराष्ट्रात झाली एकच हद्द
जो तो म्हणे माझ्या दनक्याने नीट रद्द
आजकाल सगळ्याचे एकच ध्येय
मिळेल त्याचे लाटा श्रेय
नीट सरळ रद्द झालीच नाही
विद्यार्थ्यांना कोणी वालिच नाही
रद्दचा निर्णय तसाच आडला
जे. पी. 'मंत्री' 'नडड' ला
✍🏻 श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika. blogspot.in
Comments
Post a Comment