हारले

आजची टिका.....!!

🌺 हारले  🌺

स्पर्धेमध्ये विद्यार्थी म्हणजे
शर्यतीचा घोडा असतो
यशस्वी झालाच पाहिजे
हा विचार काय थोडा असतो?

यशापयशाच्या भीतीने वर्षाला
शेकडो तरुण मरले जातात
पालक शिक्षण व्यवस्था
"कोटा"वालेही हारले जातात..!
  
      ✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
           मो.9405344642
      aajchitika.blogspot. in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी