कन्या पुत्र
आजची टिका...!!
🌺 कन्या-पुत्र 🌺
गडा गडांचे आजकाल
वेगळेच नारळी सूत्र आहे
कुणी गडाची कन्या
तर कुणी गडाचा पुत्र आहे
लोक मानतिल तोवर
सगळ्याच बरं आहे
लोक भावना फिरल्यावर
कुणाचं काय खरं आहे ?...!!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot. in
Comments
Post a Comment