आंबा आणि बाभळ

दिनांक:30 मे 2016

     आजची टिका....!!

🍋 बाभळ आणि आंबा 🍋
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
----------------------------------------

आंब्याचे झाड गोड असते
बाभळीचे झाड मारक असते
आंब्याची रक्षा केली तरी
बाभळीचे झाड हानिकारक असते

आग्रलेख,सभेतुन काटेरी तोफा
याचाही आंब्याला राग आहे
गल्ली ते दिल्ली बोचरा कमिपणा
हा त्याचाच एक भाग आहे.....!!

बाभळीतील काटेरीपणा सुटावा
आंब्यातील रूचकटपणा सुटावा
दोघांनाही जनतेच्या मदतीचा
जास्तीत जास्त पान्हा फुटावा..!!
 
    ✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
         मो.9405344642
     aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'