व्हायरस
01.05.2016
आजची टिका......!!
👺व्हायरस 👺
हे घुसतिल ते
सारे किडवुन टाकतात
हे जातील तिथली
व्यवस्था बिघडवुन टाकतात
हेच ते संगणकासोबत
व्यवस्थेला धोकादायक ठरतात
सारे व्हायरसच जिकडेतिकडे
तेच आजकाल नायक ठरतात
मणसातील धोकादायक
किडयांनाही
वेळीच ठेचुन काढावे
अँटीव्हायरस टाकून
किडयांना वेचुन काढावे.....!!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot. in
Comments
Post a Comment