आजची टिका.....!! *आणी'बहाणी'* ------------------------- चालता बोलता घातला जातो लोकांच्या भावनेला हात 'नमो'वाणी खोलत असते पुन्हा पुन्हा 'मन की बात' वाईट ते काळे दिवस सांगतात हे कहाणी कुणाच्यातरी मुक्त...
आजची टिका.....!! राजकारण एक चकवा ------------------------------ राजकारणातील मेळ मोठा विचित्र असतो मित्रही कधी शत्रु तर शत्रुही कधी मित्र असतो वेळप्रसंगी मित्राचाही वरचढीसाठी खात्मा असतो एकमेकांच...
आजची टिका....!! *वृक्ष 'एक अलबेला'* ------------------------------ वृक्षासाठी पुन्हा तेच असतात नव्याने अड्डे वृक्ष कितीही लावले तरी रीकामे असतात खड्डे दरवर्षी वृक्षारोपण होते दरवर्षी त्याचा बोलबाल...
आजची टिका......!! *मधला* ----------- सामान्याची अडवणुक होते द्यावा लागतो मोबदला कोणत्याही कार्यालयात जा दिसुन येईल 'मधला' कामं फास्ट तेथेच होतात जिथे 'मधला' घुसला जातो गरजवंत मग जाळयात 'अ...
आजची टिका....!! *प्लॉटिंगची लाटिंग* ------------------------------ नद्या-नदयांचे नाले झालेत भराव टाकून टाकून 'प्लॉटिंग' आहे नैसर्गिक संसाधनांची ही सरळसरळ बेकायदा 'लाटिंग' आहे जरी अशा जागा जीवावर बेत...
आजची टिका....!! *सत्ता* ------------ सत्ता काहीही करु शकते सत्तेची कमालच न्यारी असते विचार विरोधी असली तरी सत्ता प्रत्येकाला प्यारी असते कुणी कसाही उसळला तरी सत्तेच्या दिशेने कोसळत अ...
आजची टिका....!! *सेम टु सेम* ----------------- झाडे तोडणार सारे वेध शाळेला ठेवणार नावे स्वतःच्या कामाचा 'वेध' नाही वेधशाळेने तरी काय करावे ? वेधशाळेचा जरी चुकला वेळोवेळी जाहिर केलेला नेम आपण...
आजची टिका.....!! *राजकीय भजन* ------------------------- 'जलयुक्त' आणि 'शिवजला'च्या काहाण्याच आगळया आहेत संसार एक असला तरी त्यांच्या चुली मात्र वेगळया आहेत कुणाचं नुसतंच जलपुजन कुणाचं शिवजल पुजन आह...
आजची टिका...!! *सुप्त इच्छा* ------------------ ज्याची सुप्त इच्छा असते तो विचार मनात घोळत असतो कुणी मुख्यमंत्री कुणी राष्ट्रपती होण्याचे बोलण्यातुन टाळत असतो जे हवे असते त्याला वर...
आजची टिका....!! *शैक्षणिक सर्दी* ------------------------ कुठं नुसती गर्दी कुठं नुसता शुकशुकाट असतो ना'वाजलेल्या' शाळेत शिक्षण हा विचारच मुळात मोकाट असतो नावाजलेल्या शाळेतील सगळेच कलेक्टर होत ...
आजची टिका.....!! *तुटक्या माळेचे मणी* ******************* सत्ता म्हणजे सर्व असते सत्ता असते गुळ गुळ तिथं मूंगळे गुळ संपताच करतात चुळबुळ वर्षानुवर्षे सत्ताभोगणारे सत्ता नसताना पळु लागतात कश...
आजची टिका....!! *पावसाची खोडी* ----------------------------- पाऊसही आजकाल काढतो आहे राजकीय खोडी 'मुंबई'चा रस्ता सोडून मारतो आहे विदर्भिय उडी विदर्भाची देव इंद्रामुळे तेवढी तरी झाली हौस काही मिळो या ...
आजची टिका......!! *उधळपट्टी* *********** विनानुदानित संस्थेतील कर्मचारी झोपतो उपाशी आशेच्या पोटी धर्मनिरपेक्ष सरकार धर्मावर उधळते मुक्तहस्ते हजारो कोटी धोरण कशाचे असावे हे सत्तेन...
आजची टिका....!! *शिक्षणाची गंगा* *************** शिक्षणाची गंगा क्लासेसच्या पुरातून विद्यार्थ्यांपर्यंत येऊ लागली हीच आपल्या देशाची खरी शैक्षणिक क्रांती होऊ लागली क्लासेसचीच सारी च...
आजची टिका....! *फिल्मी वाद* ************* कोणताही चित्रपट येऊद्या जो तो वादाचे बोलत असतो वाद घडून आला तरच चित्रपट 'हाऊसफुल' चालत असतो 'सेंसॉर'ही आजकाल 'चमचा' सारखे वागत आहेत मीडिया ,समाज ,नि...
आजची टिका....!! *मान्सुनचा सट्टा* **************** क्रिकेट सारख्या खेळाला ज्याने लावला बट्टा मान्सून कसा असेल ? यावरही लागतोय सट्टा सट्टा लावणा-यांना पैशाची काय किंमत आहे ? पाचशे कोटींची झ...
आजची टिका....!! सत्तेचं याड ************** 'ते' एकत्र नांदत आहेत तरीही त्यांचा एकमेकांना ताप असतो कुणी असतो औरंगजेब तर कुणी निझामाचा बाप असतो एकाला मनासारखे भेटत नाही दुस-याला गरजच व...
आजची टिका....!! 😋 शब्द 😋 ------------------------------------ शब्दांनीच होतो अपमान शब्दच कधी रडवतात शब्दच कधी हसवतात शब्दच तर घडवतात शब्द जरा जपुन वापरा शब्दच बनतात तलवार शब्दांनीच होतात युद्ध शब्दा...
आजची टिका.....!! ☺ बदल्या ☺ -------------------------------------- बदली कोणतीही असुदया अंधारातुन मोक्याचे कामकाज असते उजेडातुन सरळ जाणा-यांचे कडी-कोप-यात राज असते नियमबाह्य गोष्टिही सार्रास प्रशासकीय नि...
आजची टिका........!! ☎ मिसकॉल से ☎ ☎☎☎☎☎☎☎ जर मिसकॉलने सदस्य कोणीही होऊ शकतो दाऊदचे काय चुकले ? त्याचाही कॉल येऊ शकतो 'एक'टे पडणा-यांना कुणीही करतात टारगेट म्हणूनच अ'नाथां'वर ...