पुन्हा डान्स

वात्रटिका

पुन्हा डान्स

बंदी घातलेल्या डान्सवर
सुप्रीम कोर्टाचे सार
आता पुन्हा नव्याने
सुरू होणार बार

चांगले चांगले कायदे
आदेशाने बाद आहेत
आता आंबट शौकिनांना
खुल्लम खुल्ला नाद आहेत

सहज उपलब्धता हा एक
आहारिपणाचा गाभा असतो
एकदा आहारी गेल्यावर
कोणाचा स्वतःवर ताबा असतो

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'