Posts

Showing posts from May, 2017

बालमत

वात्रटिका बालमत घर-शाळा-क्लासेस अशी जणू बीळ आहे मम्मी आणि पप्पांकडूनच विकासाला खीळ आहे बिनकाम्या बिळांनी आमचा मणका-मेंदू मात्र बधिर आहे थोडे तरी समजून घ्या ना आम्ही थ...

दैवीकरण

वात्रटिका दैवीकरण शिवरायांचे दैवीकरण करण्याचे पुन्हा काय कारण आहे ? तिथीनुसार राज्याभिषेक हे त्याचेच धोरण आहे सत्य ज्याला मान्य नसेल तो अट्टल पाजी आहे आज अशाच लोकांच...

माधवा

वात्रटिका माधवा ---------- शेतकऱ्यांच्या संपावर 'भंडारा' उधळू लागले काही करायचे सोडून शब्द बुडबुडे आदळू लागले शेतकऱ्यांना धमकावण्याचे कसले भयानक प्रकार रे माधवा , बुडबुड्या ...

किती बरं झालं असतं

किती बरं झालं असतं -------------------------- किती बरं झालं असतं जर माणूसच पृथ्वीवर नसता पृथ्वीच्या काळजात नसते पडले जगोजगी भोकं तिला सती करायला जंगलरूपी कुणी भादरलं नसतं डोकं किती बरं झालं ...

इंग्रजांची फौज

वात्रटिका इंग्रजांची फौज ------------------ मराठी माध्यमाच्या शाळांना मराठी माणसांचाच खोडा आहे स्वतःचे लेकरू शिकवताना इंग्रजी शाळेचा ओढा आहे गल्ली गल्लीत आजकाल इंग्रजांची मोठी फ...

धोंडा आणि लोंढा

वात्रटिका धोंडा आणि लोंढा ---------------------- जिथे जिथे बनला बनवलेला रंगीत संगीत धोंडा असतो तिथे तिथे भक्तीभावाने वाहत आलेला लोंढा असतो लोंढ्यामुळे धोंडा आज मस्तपैकी करोडपती आहे स...

काळं तोंड

वात्रटिका काळं तोंड ------------- सूर्यावर भुंकायचं म्हणलं भुंकणाऱ्याला त्याच कळतं अग्निविषयी भुंकणाऱ्याचं नेहमीच तोंड जळतं जळालेलं तोंड नंतर जागोजागी काळं असत मदतीला दाही ...

बाहुबली

वात्रटिका बाहुबली नोटबंदीवर कावलेले थिएटरखाली रांगेत दिसले बाहुबलीचे दमदार घोडे न्हाताना पैशाच्या गंगेत दिसले भव्यदिव्यता,उत्सुकता जाहिरातीतून ताणता आली ते ते ...

गुरुजी

वात्रटिका गुरुजी गुरुजींच्या चेहऱ्यावर कितीतरी त्रागा आहे ते व्यक्त करायला त्यांना कुठे जागा आहे? विध्यार्थी कसाही वागला छडी मात्र लपली आहे गुरुजींच्या माथ्यावर र...

इतिहासाला तडे

वात्रटिका इतिहासाला तडे शिवरायांच्या रायगडाच्या आता नावाआधी श्री आहे वाट्टेल त्या नामकरणाची त्यांना मक्तेदारी फ्री आहे शिवरायांच्या इतिहासाला धर्माच्या नावाने ...

पिण्याचे कारखाने

वात्रटिका पिण्याचे कारखाने ---------------------- इलेक्शन,जयंत्या आणि लग्न दारू पिण्याचे कारखाने तरुणाईला व्यसनी बनवण्याचे इथेच पिकतात कारणामे इलेक्शन,जयंत्या आणि लग्न यांना जरा को...

बळी

वात्रटिका बळी ------ कुणी कुर्बानी म्हणतो कुणी बळी म्हणतो गरीब बिचाऱ्यांच्या माना धर्माच्या नावाने हाणतो ज्या दिवशी माणसातील हैवानानाची कुर्बानी सैतानाचा बळी जाईल त्य...

काश्मीर

वात्रटिका काश्मीर ----------- सत्ता नसताना काश्मीरबाबत तावातावाने बोलत होते सत्ताधा-यांवर तुटून पडून वाभाडे त्यांचे सोलत होते सत्ताधारी पक्षांची नेहमी फेकाफेकीची भाषा असत...

तरुणाईचा बाजा

वात्रटिका तरुणाईचा बाजा --------------------- दुसऱ्यांच्या लग्नामध्ये उगाच कांडण असते नाचू का देत नाहीत यावरून भांडण असते नवरदेवापुढे नाचण्यात तरुणाईची मजा आहे मर्द आज नाचे झाले वाज...

बरे व खरे

वात्रटिका बरे बोलणे रुचत असते खरे बोलणे टोचत असते खोटारडे स्विकारले जाते ख-यांना ठोकरले जाते सत्यमेवावर हल्ले करणे ही ऐतिहासिक रीत आहे सत्यमेव जयते यावर सांगा कुणाची...

दैवत आणि धंदा

वात्रटिका दैवत आणि धंदा --------------------- जमली कशी जत्रा आहे तेथील खेळ खतरा आहे ज्याला आम्ही देव मानले तो तर चक्क फतरा आहे लढतो तो खंदा आहे वाकणारा बंदा आहे साऱ्यात शेवटी समजते हा तर श...

धोबीपछाड

वात्रटिका धोबीपछाड -------------- राजकारणाच्या खेळात लपंडावासोबत लंगडी असते शिष्य वरचढ झाला की गुरुवरच वर तंगडी असते पदाची झिंग चढल्यावर कुठे कशाची चाड आहे? ज्याला ज्यांनी शिकव...

ओठहळव्या

वात्रटिका ओठहलव्या --------------- आपले देशी कलावंत देशातच मरत आहेत ओठहालव्यांच्या मागे सारे लक्ष्मीसह फिरत आहेत प्रसिद्धीच्या जोरावर ओठहालव्या बिबर आहे त्याच्या हायफाय फॅनच...

आदर्श शंभुचा

वात्रटिका शंभुचा आदर्श शंभूराजे तुमच्या शौर्याची परंपराच आज खंडीत आहे जो तो आपला मोठेपणा वाया जाईल एवढा सांडीत आहे तुमचा आदर्श आमच्या जीवनात उतरला पाहिजे संकट हजार आ...

फाईट

वात्रटिका फाईट --------- स्वाभिमानी राज्याच्या राजाचा प्रधान सध्या सुसाट आहे चक्क राजाच्या विरोधात त्याचा भलता सलता गोंगाट आहे प्रधानजी आणि राजेसाहेब यांच्यात शाब्दिक फा...

कॉमन शब्द

वात्रटिका कॉमन शब्द --------------- कॉमन शब्दांचे म्हणे त्यांना काहीच वाटत नाही असे शब्द वापरल्याने कुणी कधी बाटत नाही अशा कॉमन शब्दांचा घोडा त्या लोकांना लावला पाहिजे अपमान नेम...

बरळणारे

वात्रटिका १२.०५.२०१७ बरळणारे नको नको ते मिळाले घडत जातो चकवा त्यांच्या जिभिला सारखं होत राहतो लकवा सत्तेच्या मस्तीचे गळ्यात बांधलेले जानवे आहेत नेहमीच जे बरळतात ते च...

सहामाही परीक्षा

वात्रटिका १२.०५.२०१७ सहामाही परीक्षा 'आम'सारखं राहून म्हणे खास कधीच ठरत नाही म्हणून 'आप'ल्याला मतदान कोणी करत नाही 'आम'दारांना त्यांच्या आता खास बानोची दिक्षा आहे महापाल...

कोण होते शिवाजीराजे??

कोण होते शिवाजीराजे? शिवाजीराजे ऐतोबा नव्हते शिवाजीराजे निर्मिक होते शिवाजीराजे धर्मभोळे नव्हते शिवाजीराजे धार्मिक होते शिवाजीराजे क्रूर नव्हते शिवाजीराजे साहस...

यात्रा स्पेशल

वात्रटिका दि.०९.०५.२०१७ यात्रा स्पेशल ---------------- 'संघर्ष' सुरू असतानाच 'संवादा'चे संकेत ठरले कॉपीकॅट होण्यासाठी यांचेही पक्के बेत ठरले आपण का मागे राहायचे मातोश्रीचा तर्क आहे ...

दुःखाचे क्षेत्र

वात्रटिका तिच्या दुःखाचे क्षेत्र ------------------------- मुलगी नको म्हणत पोटातच घात असतो नरडीचा घोट घेणारा घरातलाच हात असतो घरात उंदरं कुरताडतात बाहेर लचके तोडणाऱ्या चोची कसं वागावं,क...

गृहयुद्ध

गृहयुद्ध --------- एकमेकांचं पटत नाही तरी 'लिव्ह इन'चा प्रकार भांडण खेळत उपभोगणे असेच आजचे सरकार ते देतात हिणकस वागणूक यांना वेळोवेळी वाकवतात हे मात्र सत्ता-सोशिकपणे नुसतेच ब...