यात्रा स्पेशल

वात्रटिका
दि.०९.०५.२०१७

यात्रा स्पेशल
----------------
'संघर्ष' सुरू असतानाच
'संवादा'चे संकेत ठरले
कॉपीकॅट होण्यासाठी
यांचेही पक्के बेत ठरले

आपण का मागे राहायचे
मातोश्रीचा तर्क आहे
धनुष्यातून सुटलेला बाण
म्हणजे 'शिवसंपर्क' आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.945344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'