बरे व खरे

वात्रटिका

बरे बोलणे रुचत असते
खरे बोलणे टोचत असते
खोटारडे स्विकारले जाते
ख-यांना ठोकरले जाते

सत्यमेवावर हल्ले करणे
ही ऐतिहासिक रीत आहे
सत्यमेव जयते यावर
सांगा कुणाची प्रित आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी