धोंडा आणि लोंढा

वात्रटिका

धोंडा आणि लोंढा
----------------------
जिथे जिथे बनला बनवलेला
रंगीत संगीत धोंडा असतो
तिथे तिथे भक्तीभावाने
वाहत आलेला लोंढा असतो

लोंढ्यामुळे धोंडा आज
मस्तपैकी करोडपती आहे
साधुसंतांनी किती अभंगीले
त्यांची भंग झालेली माती आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक:-माणदेश नगरी, सोलापूर
Visit:- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'