गुरुजी

वात्रटिका

गुरुजी

गुरुजींच्या चेहऱ्यावर
कितीतरी त्रागा आहे
ते व्यक्त करायला
त्यांना कुठे जागा आहे?

विध्यार्थी कसाही वागला
छडी मात्र लपली आहे
गुरुजींच्या माथ्यावर
रोज नवी टपली आहे

शिक्षणापेक्षाही गुरुजी
वेगळ्याच कामात गुंतलेले
शिक्षणाचा घो म्हणत
प्रत्येकवेळी कुंथलेले

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'