बालमत
वात्रटिका
बालमत
घर-शाळा-क्लासेस
अशी जणू बीळ आहे
मम्मी आणि पप्पांकडूनच
विकासाला खीळ आहे
बिनकाम्या बिळांनी आमचा
मणका-मेंदू मात्र बधिर आहे
थोडे तरी समजून घ्या ना
आम्ही थोडेच उंदीर आहे...!
©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!
Comments
Post a Comment