इंग्रजांची फौज

वात्रटिका

इंग्रजांची फौज
------------------
मराठी माध्यमाच्या शाळांना
मराठी माणसांचाच खोडा आहे
स्वतःचे लेकरू शिकवताना
इंग्रजी शाळेचा ओढा आहे

गल्ली गल्लीत आजकाल
इंग्रजांची मोठी फौज आहे
इंग्रज जरी गेले असले तरी
इंग्रजीची मात्र मौज आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक:-माणदेश नगरी, सोलापूर
Visit:- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'