इतिहासाला तडे

वात्रटिका

इतिहासाला तडे

शिवरायांच्या रायगडाच्या
आता नावाआधी श्री आहे
वाट्टेल त्या नामकरणाची
त्यांना मक्तेदारी फ्री आहे

शिवरायांच्या इतिहासाला
धर्माच्या नावाने तडे आहेत
ज्याने त्याने समजून घ्यावे
कुणाच्या डोक्यात किडे आहेत

©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'