धोबीपछाड
वात्रटिका
धोबीपछाड
--------------
राजकारणाच्या खेळात
लपंडावासोबत लंगडी असते
शिष्य वरचढ झाला की
गुरुवरच वर तंगडी असते
पदाची झिंग चढल्यावर
कुठे कशाची चाड आहे?
ज्याला ज्यांनी शिकवले
तेच धोबीपछाड आहे...!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
वात्रटिका
धोबीपछाड
--------------
राजकारणाच्या खेळात
लपंडावासोबत लंगडी असते
शिष्य वरचढ झाला की
गुरुवरच वर तंगडी असते
पदाची झिंग चढल्यावर
कुठे कशाची चाड आहे?
ज्याला ज्यांनी शिकवले
तेच धोबीपछाड आहे...!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment