दैवीकरण

वात्रटिका

दैवीकरण

शिवरायांचे दैवीकरण करण्याचे
पुन्हा काय कारण आहे ?
तिथीनुसार राज्याभिषेक
हे त्याचेच धोरण आहे

सत्य ज्याला मान्य नसेल
तो अट्टल पाजी आहे
आज अशाच लोकांची
जिकडे तिकडे बाजी आहे

©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी