कॉमन शब्द

वात्रटिका

कॉमन शब्द
---------------
कॉमन शब्दांचे म्हणे
त्यांना काहीच वाटत नाही
असे शब्द वापरल्याने
कुणी कधी बाटत नाही

अशा कॉमन शब्दांचा घोडा
त्या लोकांना लावला पाहिजे
अपमान नेमका काय असतो
भर सभेत दावला पाहिजे...!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी