फाईट

वात्रटिका

फाईट
---------
स्वाभिमानी राज्याच्या राजाचा
प्रधान सध्या सुसाट आहे
चक्क राजाच्या विरोधात त्याचा
भलता सलता गोंगाट आहे

प्रधानजी आणि राजेसाहेब
यांच्यात शाब्दिक फाईट आहे
दोघांतील चकमकीमुळे
वातावरण मात्र टाईट आहे...!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'