ओठहळव्या
वात्रटिका
ओठहलव्या
---------------
आपले देशी कलावंत
देशातच मरत आहेत
ओठहालव्यांच्या मागे सारे
लक्ष्मीसह फिरत आहेत
प्रसिद्धीच्या जोरावर
ओठहालव्या बिबर आहे
त्याच्या हायफाय फॅनचा
कंड किती निब्बर आहे
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
वात्रटिका
ओठहलव्या
---------------
आपले देशी कलावंत
देशातच मरत आहेत
ओठहालव्यांच्या मागे सारे
लक्ष्मीसह फिरत आहेत
प्रसिद्धीच्या जोरावर
ओठहालव्या बिबर आहे
त्याच्या हायफाय फॅनचा
कंड किती निब्बर आहे
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment