काश्मीर

वात्रटिका

काश्मीर
-----------
सत्ता नसताना काश्मीरबाबत
तावातावाने बोलत होते
सत्ताधा-यांवर तुटून पडून
वाभाडे त्यांचे सोलत होते

सत्ताधारी पक्षांची नेहमी
फेकाफेकीची भाषा असते
जनतेलाही नेहमी फक्त
विरोधकांकडून आशा असते

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी