आदर्श शंभुचा

वात्रटिका

शंभुचा आदर्श

शंभूराजे तुमच्या शौर्याची
परंपराच आज खंडीत आहे
जो तो आपला मोठेपणा
वाया जाईल एवढा सांडीत आहे

तुमचा आदर्श आमच्या
जीवनात उतरला पाहिजे
संकट हजार आल्यावर
अंगात शंभू अवतरला पाहिजे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी