तरुणाईचा बाजा

वात्रटिका

तरुणाईचा बाजा
---------------------
दुसऱ्यांच्या लग्नामध्ये
उगाच कांडण असते
नाचू का देत नाहीत
यावरून भांडण असते

नवरदेवापुढे नाचण्यात
तरुणाईची मजा आहे
मर्द आज नाचे झाले
वाजलेला बाजा आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी